Special Report| अजितदादा क्या हुआ तेरा वादा,सुरेश धसांनी केलेला हा सवाल राष्ट्रवादीला झोंबला | NDTV मराठी स्पेशल रिपोर्ट अजितदादा... क्या हुआ तेरा वादा,.... सुरेश धसांनी केलेला हा सवाल राष्ट्रवादीला चांगलाच झोंबला... बीड प्रकरणावरुन सुरेश धश यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधल्यानं राष्ट्रवादीचे नेते धसांवर तुटून पडले... धस महायुतीत मिठाचा खडा टाकतायत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला... त्यांना धस यांनीही प्रत्युत्तर दिलं.... मात्र खरंच महायुतीत मिठाचा खडा पडलाय का की महायुतीचं वेगळंच काही सुरूआहे.... पाहुया....