जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अमोल खुणेंवर बीडमध्ये हल्ला झालाय. हा हल्ला जरांगे पाटलांच्याच इशाऱ्यावर झाल्याचा आरोप खुणेंनी केलाय. या निमित्ताने जरांगेंवर पुन्हा एकदा आरोपांचा नवा सिलसिला सुरू झालाय, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.
Special Report | Attack on Amol Khune, who accused Jarange; new controversy in the politics of the Maratha agitation.