पवारांच्या एका निर्णयामुळे राज्यात उलथापालथ होते... देशाचं राजकारण बदलतं... याबरोबरच एक तिसरा फॅक्टर आहे... तो म्हणजे पवार कुटुंब... पवार कुटुंब... एक असलेलं कुटुंब.... अजित पवार बाहेर पडल्यानंतर झालेली राष्ट्रवादीची दोन शकलं... त्यानंतर अचानक आणि धक्कादायक असा अजित पवारांचा मृत्यू... सुनेत्रा पवारांची राजकारणात झालेली एन्ट्री.... आणि आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादींमधली अस्वस्थता... अशा परिस्थितीत शरद पवारांनी मोठा निर्णय घेतलाय... या सगळ्याचा पवार कुटुंबावर आणि विशेषतः पवारांच्या घरातल्या चौघांवर काय परिणाम होणार... पाहुया