Special Report| विधानपरिषदेच्या निवडणुकीवरुन Mahayuti मध्ये नेमकी कशी सुरुय कट्टीबट्टी ? NDTV मराठी

विधानपरिषदेच्या निवडणुकीवरुन महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस सुरू झालीय. पुण्यात भाजपचा उमेदवार असतानाही आम्ही सचिन सानपांना पाठिंबा देतोय, असं खुद्द एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय. भाजप अमरावतीतले बंडखोर मागे घेणार नसेल तर आम्ही पुण्यात त्याचं उट्ट काढू. असा शिवसेनेचा पवित्रा आहे. तिकडे मराठवाड्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने आलीय. या विधानपरिषदेच्या निवडणुकीवरुन महायुतीमध्ये नेमकी कशी कट्टीबट्टी सुरू आहे. पाहुया.

संबंधित व्हिडीओ