CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त,शिवाजी पार्कहून NDTV मराठीनं घेतलेला आढावा

आज शिवाजी पार्क इथं सीजेपीचं आंदोलन आहे .. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय... आता पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील दुकाने आणि हॉटेल बंद करण्यास सुरूवात केलीय.. याचाच आढावा घेतला आहे NDTV मराठीचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी..

संबंधित व्हिडीओ