रवी राणा यांना तंबी दिलेली आहे. पंधराशे रुपये परत घेऊनच दाखव तुझा कार्यक्रमच correct करेल. असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी रवी राणे यांना ही तंबी दिलेली आहे.