Tanisha Bhise Case| सरकार कठोर भूमिकेत, प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई होणार; सूत्रांची माहिती

पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात सरकार कठोर भूमिकेत आलंय. प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई होणार असल्याची माहिती NDTV मराठीला सूत्रांनी दिलीय.डॉ. घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुर्‍हाड कायम राहणार आहे.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणात झालेल्या चौकशी आणि त्यातून झालेली कारवाई होणार आहे.

संबंधित व्हिडीओ