सांगलीच्या कासेगाव मध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले होते. हे मैदान पुणे येथील वाघोलीचा शंभू आणि संभाजी नगर येथील चिमण्या या जोडीने मारले आहे. तर त्यांना रोख रक्कम 5 लाख बक्षीस जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी 350 हुन अधिक बैलगाडीने सहभाग घेतला होता.