काहीही झालं तरी लढा सुरूच राहणार, मारहाणीनंतर Vidyananda Bapat यांच्याकडून भूमिका स्पष्ट

काहीही झालं तरी लढा सुरूच राहणार',असल्याचं विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केलंय. प्रतिवाद करत येत नाही म्हणून मारहाण केल्याचं विद्यानंद बापट यांनी सांगितलंय. पुण्यातील विद्यानंद बापट यांना काल मारहाण करण्यात आलीय. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे त्याना आरोपी संतोष चव्हाणनं मारहाण केली. गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात त्यांनी आवाज उठवलाय. आणि त्यांच्या मागणीला विरोध करणाऱ्यांना त्यांनी आव्हान दिलंय.

संबंधित व्हिडीओ