Eknath Shinde | लंडनमध्ये माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान - एकनाथ शिंदे
The honour in London is not mine, but that of the people of Maharashtra – Eknath Shinde.
लंडनमध्ये पुरस्कार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. लंडनमध्ये माझा नव्हेतर महाराष्ट्राचा सन्मान झाला असं त्यांनी म्हटलं आहे.