वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा तापला,संभाजीराजे छत्रपतींची मागणी चुकीची-Sambhaji Bhide

रायगडावरील वाघ्या कुत्र्या्च्या समाधीचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय. संभाजी भिडेंनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिलंय. संभाजीराजे छत्रपतींची मागणी चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ