कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची तिसरी पिढी उतरण्याची तयारी सुरु झालीय. खासदार धनंजय महाडिकांचे धाकटे पुत्र कृष्णराज महाडिक महापालिका निवडणुकीचा रिंगणात उरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. खरं तर ते विधानसभेच्या तयारी होते. पण महापालिकेच्या मैदानात उतरणार का? आणि उतरले तर त्यांना यश मिळणार का? पाहूया याचसंदर्भातला हा एक रिपोर्ट