भगवान गडावरील वातावरण अतिशय सकारात्मक आहे.मंत्री झाल्यावर मी पहिल्यांदाच गडावर आलो असं धनंजय मुंडेंनी म्हटलं.संकटाच्या काळात भगवान गड माझ्यामागे उभा राहिला याच्यासारखी दुसरी शक्ती कोणती नाही.असंही मुंडे म्हणाले.गड पाठीशी राहणे ही देखील मोठी जबाबदारी आहे,असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.