आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या विसंवाद झालाय तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.तर दोघांना एकत्र बसवून आम्ही मार्ग काढू असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.