बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे आणि सुरेस धस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. जिल्हा बदनाम होईल असे कोणी बोलू नका असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं.तर तुम्ही माझ्यावर बोट दाखवताय का? असा प्रश्न सुरेश धस यांनी मुंडेंना केला..