पोस्टमन म्हणजे गावाचा विश्वास. टपालापासून, आधार कार्ड पेन्शनची कागदपत्रे बँकेची पत्रे घरी पोहोचवणारा हक्काचा माणूस. पण यवतमाळच्या पांढरकवडा येथे हाच विश्वास अक्षरशः तीन पोत्यांत कोंबून घरातच लपवून ठेवला असल्याचं समोर आलं. नेमकं काय घडलंय..पाहुयात..