Jalgaon | बोरमळीत आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसुती; रुग्णवाहिकेला फोन करुनही वेळेत दाखल नाही | NDTV

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या बोरमळी या आदिवासी पाड्यावरील महिलेची वैजापूर गावाजवळ रस्त्यातच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार आज घडलाय. रुग्णवाहिकेला फोन करून सुद्धा रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं गर्भवती महिलेला अखेर प्रसूती कळा सुरू झाल्या त्या वाढू लागल्या. त्यामुळे तिच्या पतीनं दुचाकीवर वैजापूर इथल्या शासकीय रुग्णालयात तिला नेण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली.

संबंधित व्हिडीओ