Beed Crime News| बीडमध्ये नेमकं चाललंय काय?, अज्ञातांकडून आठ जणांवर हल्ला;जखमींवर जिल्हा रुग्णालयात

बीडमध्ये अज्ञातांकडून आठ जणांवर हल्ला. वाहेगावात आठ जणांवर कोयता आणि रॉडनं हल्ला.जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.आठपैकी पाच जण गंभीर जखमी.

संबंधित व्हिडीओ