Varsha Gaikwad Sister | वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

वर्षा गायकवाड यांची बहीण ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं कळतंय. ज्योती गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे धारावी विधानसभेतून त्यांना उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे. वर्षा गायकवाड यांची बहीण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

संबंधित व्हिडीओ