बाजारपेठेमध्ये हिवाळ्यामध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे त्यामुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. मात्र फळभाज्यांचे भाव हे चांगलेच कडाडलेत. हिवाळ्यात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. पालेभाज्यांचे दर दहा ते वीस रुपये जुळी असे झालेत. मात्र किडीच्या प्रादुर्भावामुळे फळभाज्यांच्या उत्पादनावरती चांगलाच परिणाम झालाय.