Virar Traffic Police Scam | वाहतूक पोलिसांकडून मोठा भ्रष्टाचार!, जप्त वाहने गोडाऊनला न नेताच परत

#Virar #Corruption #TrafficPolice #VasaiVirar विरारमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर केल्या जाणाऱ्या कारवाईत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली अनेक वाहने गोडाऊनला जमा न करताच परस्पर परत केली जात आहेत. या संपूर्ण वाहतूक भ्रष्टाचाराचा आढावा. A shocking case of massive corruption has emerged in the actions taken by traffic police in Virar. Many vehicles seized by the traffic police are being returned without being deposited at the official godown. This report takes an overview of the widespread traffic corruption in the Virar area.

संबंधित व्हिडीओ