आश्वासन पाळलं नाही तर पुन्हा लढणार; Manoj Jarange यांचं उपोषण तूर्तास मागे, याचसंदर्भातले अपडेट्स

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण तूर्तास मागे घेतलं आहे...मात्र, अत्यंत कडक आणि रखरखत्या उन्हात उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....उपचार सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून आपली भूमिका स्पष्ट केलीय...जर सरकारने आश्वासन पाळलं नाही तर पुन्हा लढण्याचा इशारा दिलाय.

संबंधित व्हिडीओ