तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला.पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या खासदारांवर हल्ले.काल अभिषेक बॅनर्जीनंतर आज कल्याण बॅनर्जींवर हल्ला. हल्ल्याविरोधात कल्याण बॅनर्जींचं ठिय्या आंदोलन.