विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी,पोलीस नियंत्रण कक्षात रवानगी.याआधी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाची पोलीस उपनिरीक्षक,चार पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते.त्यानंतर आज दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे यांची उचल बांगडी नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.प्रदीप पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्षात रवानगी.पुणे, पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरण.दापोडी पोलीस ठाण्याचे पीआय प्रदीप पाटील यांची उचलबांगडी.