Kolhapur | कोल्हापुरातील शिंगणापूरमध्ये JCB च्या बकेटमध्ये बसून निघाली वरात, वरातीची जोरदार चर्चा

A unique and highly discussed wedding procession (Barat) was held in Shingnapur, Kolhapur, where the groom and bride rode together in a JCB's bucket. The viral video shows the couple enjoying the journey as the wedding party danced below. This novel idea, often seen among rural and farmer families, has grabbed massive attention on social media. कोल्हापुरातील शिंगणापूर येथे लग्नाच्या वरातीत एक हटके दृश्य पाहायला मिळाले. नवरदेव आणि नवरी चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून निघाले. या हटके वरातीची जोरदार चर्चा झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित व्हिडीओ