बारामती शहरात दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अखेर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलंय. आई रागावल्यानंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं,असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Suspicious death of Rohit Pawar's PA's daughter; police unravel the mystery behind the death.