Raigad No Power supply | रायगडच्या माणगाव परिसरात सकाळपासून वीजपुरवठा बंद

रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरातील नागरिकांना आज दिवसभर वीजबंदचा फटका बसला आहे. सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने तब्बल नऊ तासापासून नागरिक अंधारात आहेत. दरम्यान, तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Power supply interrupted in the Mangaon area of ​​Raigad since morning.

संबंधित व्हिडीओ