Special Report|सरकार... आईला न्याय द्या... अमरावती जिल्हा रुग्णालय दुर्घटनेत धक्कादायक खुलासा

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला. रुग्णालयात झालेल्या आगीत तीन चिमुकल्या जिवांचा मृत्यू झाला. या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झालाय. मुर्दाड व्यवस्थेचे हे बळी असल्याचंच आता समोर आलंय. Shocking revelation regarding the Amravati District Hospital tragedy. #AmravatiDistrictHospital #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ