Nashik|इंदिरानगर भागात शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं,रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

नाशिकमधील रिंग रोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार केल्यानंतर पोलिसांनी त्यांना इंदिरानगर परिसरात रोखलं आहे. योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. Police stopped farmers in Indiranagar area, farmers affected by Ring Road sit in front of the police station

संबंधित व्हिडीओ