गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर Aditya Thackeray रायगडच्या दौऱ्यावर,Mumbai-Goa महामार्गाची पाहणी करणार

आदित्य ठाकरे उद्या रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या कामांची पाहणी करणार आहेत. डोलवी येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात करत नागोठणे, माणगाव आणि इंदापूर परिसरातील महामार्गाच्या कामांचा आढावा आदित्य ठाकरे घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महामार्गाची स्थिती सुधारावी, या मागणीसाठी विविध स्तरांवरून पाहणी आणि पाठपुरावा सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. Aditya Thackeray visits Raigad against the backdrop of Ganeshotsav; to inspect the Mumbai-Goa Highway. #AdityaThackeray #Raigad #Ganeshotsav

संबंधित व्हिडीओ