छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर मंदिरातून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याच रायरेश्वर मंदिरावरून आता मोठा वाद निर्माण झालाय. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतलेल्या याच पवित्र स्थळाचा मालकी हक्क माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या खासगी ट्रस्ट कडे.