अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारतानं पाक सोबत शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली. पण ही सहमती देताना भारतानं काय भूमिका मांडली? भारतानं अमेरिकेसमोर काय अटी ठेवल्या आणि शस्त्रसंधीच्या चर्चेदरम्यान पडद्यामागे नेमकं काय काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून.