अशोक खरातचे वेगवेगळ्या नेत्यांबरोबरचे फोटो समोर आल्यानंतर नेत्यांनी एकमेकांवर हल्लाबोल सुरू केलाय... फडणवीसांचं मुख्यमंत्रिपद जावं, यासाठी त्यांच्याच मित्रपक्षातल्या सहकाऱ्यांनी अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय... तर अशोक खरातनं जयंत पाटलांना रक्ताची आंघोळ घातली, असा अतिशय खळबळजनक आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय... त्याचबरोबर कुठल्या नेत्याचे खरातशी कसे संबंध होते, त्याचेही पुरावे समोर आलेत.. पाहुया याचसंदर्भातला रिपोर्ट.