हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम सुरु असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय...तसंच महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काम सुरू असल्याची टीकाही वडेट्टीवारांनी केली.