Pravin Vitthal Wakchoure
-
Pakistan Division New Provinces: पाकिस्तानचे पुन्हा होणार तुकडे? नवीन प्रांत बनवण्याची चाल नेमकी काय?
पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल, गृहमंत्री मोहसीन नक्वी आणि लष्कराच्या समर्थनानंतर पाकिस्तानात 12 ते 15 नवीन प्रांत तयार करण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
- Saturday September 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
डोंबिवली ते कारगिल 2252 किमीची देशभक्तीपर राईड! जवानांशी रक्षाबंधन अन् दहीहंडीच्या उत्साहात प्रवासाची सांगता
भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या 'वे टू कॉज रायडर्स क्लब'च्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेली 'डोंबिवली ते कारगिल' 2252 किलोमीटरची देशभक्तीपर बाईक राईड यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.
- Saturday September 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
युवकांसाठी मोठी संधी! डेल टेक्नॉलॉजीजच्या ‘उडान’मार्फत AI कोर्सेस, 23 हजार तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण
डेल टेक्नॉलॉजीजने (Dell Technologies) एफआयटीटी-आयआयटी दिल्ली, लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि जनरेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने **‘उडान’ (Udaan)** या नव्या राष्ट्रीय कौशल्याधारित उपक्रमाची घोषणा केली आहे.
- Wednesday September 2, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Exclusive: शास्त्रज्ञांचा अवकाशात मोठा पराक्रम! 6 मिनिटांत प्रदक्षिणा मारणाऱ्या 2 मृत ताऱ्यांच्या शोध
खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांनी एक नवा इतिहास रचला आहे. पुण्यातील 'आयुका' (IUCAA) येथील खगोलशास्त्रज्ञ डॉ. राहुल शर्मा आणि प्रा. चांद्रेयी मैत्रा यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथकाने 'eRASSU J0608' नावाच्या दोन मृत ताऱ्यांच्या (White Dwarfs) अतिशय वेगाने फिरणाऱ्या दुर्मिळ जोडीचा शोध लावला आहे.
- Saturday August 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
PM Modi Speech: 'दिमागी नक्सल' ते 'Gen-Z साठी AI ट्रेनिंग'; PM मोदींच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे
स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. या ऐतिहासिक भाषणात त्यांनी कोरोना संकट व जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख करत भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेवर जोर दिला.
- Saturday August 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Ravindra Chavan: "सोशल मीडियावर आपण कमी पडतोय"; रवींद्र चव्हाणांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा व विकासात्मक कामांचा प्रचार सोशल मीडियासह प्रत्यक्ष गाठीभेटींतून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कडक निर्देश रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.
- Saturday August 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
खाणमाफियांची खैर नाही! 'महाखनिज-2' पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारी
महाराष्ट्रात अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरी करणाऱ्या माफियांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने 'महाखनिज-2' हे नवीन अत्याधुनिक पोर्टल सुरू केले आहे.
- Wednesday August 12, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Auto News: पेट्रोल अन् चार्जिंगचे टेन्शन मिटणार! आता उन्हावर चालणार बाईक, किंमत आणि रेंज किती?
Solar Bike: पेट्रोल आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या विश्वात आता सोलरने चार्ज होणारी नवीन स्कूटर बाजारात दाखल झाली आहे. कॅलिफोर्नियातील 'अदरलॅब' या कंपनीने 'लाईटफूट' ही इलेक्ट्रिक कार्गो स्कूटर लाँच केली आहे.
- Tuesday August 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
उल्हासनगर पालिकेचा 'दिव्याखाली अंधार'! शहराला नोटीस धाडणाऱ्या महापालिकेचे मुख्यालयच धोकादायक
Ulhasnagar News: उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील 427 इमारती धोकादायक जाहीर केल्या असल्या, तरी खुद्द पालिकेची मुख्य प्रशासकीय इमारतच धोकादायक बनली आहे.
- Tuesday August 4, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Chandipura Virus: 'चांदीपुरा' व्हायरसमुळे 22 बालकांचा मृत्यू, पालकांची चिंता वाढली, काय आहेत लक्षणे?
Chandipura Virus: मान्सूनच्या काळात चांदीपुरा व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. राज्यात आतापर्यंत या आजाराने 22 बालकांचा मृत्यू झाला असून, 184 संशयित रुग्णांपैकी 35 बालकांना या संसर्गाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
- Tuesday August 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Mumbai News: इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरला अपहरण करून बेदम मारहाण; 'या' रील्स जीवावर बेतल्या
Mumbai News: चिनी बेटिंग ॲप्सची जाहिरात करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सची पोलखोल करणाऱ्या 28 वर्षीय कंटेंट क्रिएटरचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- Tuesday August 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Beed News: संतप्त ग्रामस्थांनी गावच विक्रीसाठी काढलं! अभिजीत दिपके यांनाही केलं आवाहन
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील आगार तांड्यावर अद्याप मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. रस्ता, एसटी बस आणि शाळा यांसारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने संतप्त ग्रामस्थांनी "हे गाव आणि सर्व सरकारी योजना विकणे आहे', असे बनर्स गावात लावले आहेत.
- Tuesday August 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Mumbai News: मुंबईत पावसाळी आजारांचा प्रकोप! जुलैमध्ये मलेरियाचे रुग्ण दुप्पट; डेंग्यू, लेप्टो, स्वाइन फ्लूची स्थिती काय?
Mumbai News: मुंबईत जुलै महिन्यात पावसाळी आजारांचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मासिक अहवालानुसार, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये मलेरियाचे रुग्ण दुप्पट झाले आहेत.
- Tuesday August 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
'लोहगड हत्या' प्रकरणानंतर लग्न जुळवण्याची पद्धतच बदलली? नव्या ट्रेंडची धक्कादायक माहिती समोर
पुण्यातील लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्रात लग्नाचा एक नवा ट्रेंड समोर आला आहे. लग्न जुळवण्यापूर्वी होणाऱ्या वधू किंवा वराची खाजगी गुप्तहेरांमार्फत पार्श्वभूमी तपासण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
- Tuesday August 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास होणार स्वस्त आणि मस्त; 'भारत टॅक्सी'मुळे बदलणार चित्र, पाहा दर
Bharat Taxi in Pune: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतातील पहिली सहकार-आधारित आणि चालकांच्या मालकीची 'भारत टॅक्सी' कॅब सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अधिकृतपणे सुरू झाली आहे.
- Tuesday August 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure