-
Avadhut Sathe : महाराष्ट्राचे ‘ट्रेडिंग स्टार’ अडचणीत; अवधूत साठेंनी कोणत्या नियमांची पायमल्ली केली?
Avadhut Sathe : महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय असलेले शेअर बाजार प्रशिक्षक अवधूत साठे हे सध्या चर्चेत आहेत.
- Friday August 22, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
Trump Tariff : अमेरिकेच्या त्रासावर रशियाची गोळी, भारताला मिळाली खास ऑफर! अर्थव्यवस्थेचं टेन्शन होणार दूर
India Russia Trade : रशियानं भारताला एक खास ऑफर दिलीय. या ऑफरमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणारी झळ कमी होण्यास मदत होणार आहे.
- Wednesday August 20, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
Trump Tariffs : 3 भेटीत होणार वातावरण टाईट! ट्रम्प यांचे दडपण झुगारण्यासाठी भारत काय करतोय? वाचा संपूर्ण प्लॅन
Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जागतिक परराष्ट्र संबंधांची एक नवी रासायनिक प्रक्रिया सुरु केलीय. आणि आता सहा महिन्यानंतर त्याचे निकाल दिसायला सुरुवात झालीय.
- Friday August 8, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
BRICS vs NATO: ट्रम्प यांची नवी धमकी ठरणार नव्या शितयुद्धाची नांदी
रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांती प्रक्रिया तुर्कीत सुरु झाली. त्यांच्या दोन बैठका झाल्या. पण युद्धकैदी परत देण्यापलिकेडे दोन्ही देशांमध्ये कोणतही एकमत झालं नाही.
- Wednesday July 16, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Rahul Jadhav
-
Iran-Israel Conflict : इराण दाबणार जागतिक तेलपुरवठ्याची मान? भारतामध्ये निर्माण होणार भयंकर परिस्थिती!
Strait of Hormuz : इराणच्या हद्दीतील ही सामुद्रधुनी म्हणजे जगाला खनिज तेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा करणाऱ्या मध्य आशियातील देशांची मान आहे.
- Tuesday June 17, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
Hindenburg: हिंडनबर्ग बंद का झाली? कॉर्पोरेट जगातल्या जबरदस्त कमबॅकची 'मोसाद' लिंक
15जानेवारी 2025ला हिंडनबर्गचा रिपोर्ट सादर होऊन दोन वर्ष पूर्ण व्हायला फक्त सात दिवस उरलेले असतानाच हिंडनबर्ग रिसर्चनं आपलं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला.
- Tuesday April 22, 2025
- Written by Ninad Zare
-
Home Loan : होम लोनचा EMI झाला कमी! 20, 30 आणि 50 लाख रुपयांच्या कर्जावर किती होणार बचत?
Home Loan : सलग दुसऱ्या रेपो कपातीनं होम लोन घेतलेल्या सामान्य कर्जदाराला दिलासा मिळणार आहे. तर तुमची किती बचत होणार आहे हे पाहूया
- Wednesday April 9, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
Share Market : 31 वर्षांनंतर बाजारात भयंकर परिस्थिती! काय आहेत कारणं आणि उपाय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Share Market Crash : फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी महिन्याभराचा विचार केला, तर मुंबई शेअर बाजाराचं एकूण बाजार मूल्य जवळपास 40 लाख कोटींची कमी झालंय.
- Friday February 28, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
Prashant Koratkar : इंद्रजित सावंत यांच्यावरील शिवीगाळ प्रकरणानंतर चर्चेत आलेले प्रशांत कोरटकर कोण आहेत?
Who is DR. Prashant Koratkar : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याच्या प्रकरणानंतर नागपूरचे प्रशांत कोरटकर चर्चेत आले आहेत.
- Wednesday February 26, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
$TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा
TRUMP Meme Coin : 17 जानेवारीला क्रिप्टो करन्सीच्या बाजारात मोठी उलथापालथ झालीय. बाजारात एक नवं टोकन आलं, आणि अवघ्या काही मिनिटात क्रिप्टो बाजारातल्या सट्टेबाजांनी त्यावर उड्या घेतल्या.
- Saturday January 18, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
NHAI चे 42 प्रकल्प रखडले, पालखी मार्गातील रस्त्यालाही फटका! कारण काय?
राष्ट्रीय महामार्ग महामंडळ अर्थात NHAI ची देशातील तब्बल 42 मोठे रस्ते प्रकल्प वर्षभरापासून रखडले आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत 40 हजार कोटी रुपये आहे.
- Monday December 9, 2024
- Edited by Ninad Zare
-
स्थिर सरकारचा होणार महाराष्ट्राला फायदा, शेअर मार्केटमधील तेजीचा अर्थ काय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारातील मरगळ निघून जाईल, असा अंदाज प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मनं व्यक्त केला आहे.
- Monday November 25, 2024
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत; दोन्ही पवार आज भरणार उमेदवारी अर्ज
बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे.
- Monday October 28, 2024
- Written by Ninad Zare
-
नव्या SEBI प्रमुखांचा लवकरच सुरु होणार शोध, अर्थमंत्रालयातील सुत्रांची महत्त्वाची माहिती
New Sebi Chief : येत्या काही दिवसातच केंद्रीय अर्थमंत्रालय सेबीच्या प्रमुखपदासाठी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करणार आहे.
- Tuesday October 22, 2024
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
-
दिग्गज नेत्यांनी अर्ज भरण्यासाठी निवडला '24 कॅरेट मुहूर्त', एकाच दिवशी का सर्वांची धडपड?
अर्ज भरण्यासाठी 22 ते 29 ऑक्टोबर हा आठ दिवसांचा कालावधी असला तरी बहुतेक दिग्गज उमेदवार 24 ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार आहेत.
- Tuesday October 22, 2024
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke