-
PMC Election 2026: पुणेकरांची नोटाला सर्वाधिक पसंती! आप मनसेलाही टाकलं मागे; नेमकी किती मते दिली?
‘नोटा’ला मिळालेल्या मतांनी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी तसेच अपक्ष उमेदवारांनी मिळवलेल्या मतांनाही मागे टाकले आहे.
- Tuesday January 20, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Washim News: कृषी अधिकाऱ्याची दादागिरी! तक्रार केल्याच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ
Washim News: सचिन कांबळे गोगरी शेत शिवारात पाहणीसाठी आले होते. यावेळी शेतकरी ऋषिकेश पवार हे आपल्या मोबाईलवर या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करत होते.
- Wednesday January 14, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Ajit Pawar : '100 कोटी पार्टीला, 10 कोटी अधिकाऱ्यांना', अजित पवारांचा भाजपावर सिंचन घोटाळ्याचा मोठा आरोप!
Ajit Pawar Irrigation Scam Allegation 2026: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
- Tuesday January 13, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
-
VIDEO: 'साडीत उंदीर, डासांचा त्रास...' बालगंधर्व रंगमंदिराची अशी दुरावस्था, मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली
Actress Amruta Deshmukh Angry VIDEO: इतके घाणेरडे वॉशरुम, बाथरुम असतात. स्टेजच्या पाठीमागे त्याचा वास येत असतो, असं म्हणत अभिनेत्रीने अस्वच्छतेवरुन पालिका प्रशासनची पोलखोल केली.
- Tuesday January 13, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Pune News : पुणे मनपाच्या भाजप उमेदवाराला मारहाणीचा प्रयत्न, वाढदिवसाच्या कार्यक्रमात राडेबाजी; काय घडलंय?
पुण्यातील मंगळवार पेठ परिसरात राजकीय कार्यकर्त्याच्या वाढदिवस कार्यक्रमादरम्यान हाणामारीचा प्रकार घडल्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- Monday January 12, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde, Edited by Meenal Dinesh Gangurde
-
Pune Crime: नोकरानेच केला घात! पूजा खेडकरचे हात-पाय बांधले, आई- वडिलांना बेशुद्ध केलं अन्... धक्कादायक घटना
या घटनेनंतर २४ तासांनी पोलिसांनी स्वतःहून (सुओ मोटो) एफआयआर दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
- Monday January 12, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Pune News: 'लाडक्या बहिणींना 14 तारखेला 3 हजार मिळणार!', पुण्यात मेसेज व्हायरल; निवडणूक आयोगाने काय म्हटलं?
पुण्यात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये काय म्हटलंय, अशा प्रकारचे मेसेज राज्यभरात व्हायरल होत असल्याचं सांगितलं जात आहे.
- Monday January 12, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Pune News: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालय दोषी! उषा मंगेशकरांसह 11 जणांवर फौजदारी खटला
Tanisha Bhise Death Case Pune: उपचारांविना वेळ गेल्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, परंतु उपचाराला उशीर झाल्यामुळे त्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- Tuesday January 6, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Latur Election : लातूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता? भाजपा की अमित देशमुख? तिसऱ्या एन्ट्रीमुळे चित्र पालटणार?
अजित पवार गटाने अनेक उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी होण्याची दाट शक्यता असून याचा थेट फटका काँग्रेसला बसू शकतो आणि पर्यायाने भाजपला फायदा होऊ शकतो, असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- Sunday January 4, 2026
- Written by Rahul Kulkarni, Edited by Meenal Dinesh Gangurde
-
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे
Chhatrapati Shivaji Maharaj Agra Escape Mystery: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार भारतीय इतिहासातील अत्यंत रोमांचक अध्याय आहे.
- Thursday January 1, 2026
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
-
PMC Pune Municipal Corporation Election 2026: कोण आहे पूजा धनंजय जाधव? ज्यांना उमेदवारी दिल्याने भाजपप्रेमी भडकले
Who is Pooja Dhananjay Jadhav: पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याचे कळते आहे. त्यांनी गेवराई येथून 2024 साली विधानसभा निवडणूकही लढवली होती.
- Thursday January 1, 2026
- Reported by Rahul Kulkarni
-
Gautam Adani Speech: 'एआयमुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना', गौतम अदाणी यांचे प्रतिपादन, तरुणांना केलं आवाहन
AI Centre of Excellence inauguration Baramati: कार्यक्रमाला विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
- Sunday December 28, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Pune Election 2026: पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचा वाद! शिंदे गटाकडून स्वबळाची तयारी?
भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याचा इशाराही निलम गोऱ्हेंनी दिला आहे.
- Friday December 26, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Kolhapur Robbery: कोल्हापुरात धावत्या बसवर दरोडा! 60 किलो चांदी, सोनं, रोख पैशांसह कोट्यवधी लुटले
Kolhapur News: न्यू अंगडिया सर्व्हिस कंपनीचे कर्मचारी मच्छिद्र बाबुराव बोबडे हे कोल्हापुरातून सोने-चांदीचे पार्सल घेऊन सोमवारी मध्यरात्री खासगी बसने मुंबईला निघाले होते.
- Wednesday December 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
MHADA Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! म्हाडाच्या सोडतीला ब्रेक, 'त्या' 4,186 घरांबाबत मोठी अपडेट
लॉटरीमध्ये पुणे मंडळाच्या हद्दीतील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर भागातील विविध गृहनिर्माण योजनांमधील एकूण ४,१८६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- Wednesday December 17, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari