जाहिरात

MNS List : विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे! अमित ठाकरे 'या' मतदारसंघातून मैदानात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीची नवी यादी जाहीर केली आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने 45 उमेदवारांचा या यादीत घोषणा केली आहे. 

MNS List : विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे! अमित ठाकरे 'या' मतदारसंघातून मैदानात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी  यादी जाहीर केली आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने 45 उमेदवारांची या यादीत घोषणा केली आहे. 

(नक्की वाचा- Shivsena Candidate List : शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; काय आहेत वैशिष्ट्ये?)

मनसे उमेदवारांची यादी जाहीर

  1. कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) रतन पाटील
  2. माहीम - अमित ठाकरे
  3. भांडुप पश्चिम - शिरीष सावंत
  4. वरळी - संदीप देशपांडे
  5. ठाणे शहर - अविनाश जाधव
  6. मुरबाड - संगीता सेंदवनकर
  7. कोथरुड - किशोर शिंदे
  8. हडपसर - साईनाथ बाबर
  9. खडकवासला - मयुरेश वांजळे
  10. मागाठाणे - नयन कदम
  11. बोरिवली - कुणाल माईणकर
  12. दहीसर - राजेश येरुणकर
  13. दिंडोशी - भास्कर परब
  14. वर्सोवा - संदेश देसाई
  15. कांदिवली पूर्व - महेश फरकासे
  16. गोरेगाव - वीरेंद्र जाधव
  17. चारकोप - दिनेश साळवी
  18. जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
  19. विक्रोळी - विश्वजीत ढोलम
  20. घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
  21. घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
  22. चेंबूर - माऊली थोरवे
  23. चांदिवली - महेश भानूशाली
  24. मानखुर्द - शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
  25. ऐरोली - निलेश वाणखेले
  26. बेलापूर - गजानन काळे
  27. मुंब्रा-कळवा - सुशांत सूर्यराव
  28. नालासोपारा - विनोद मोरे
  29. भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
  30. मीरा-भाईंदर - संदीप राणे
  31. शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
  32. गुहागर - प्रमोद गांधी
  33. कर्जत - जामखेड - रवींद्र कोठारी
  34. आष्टी - कैलास दरेकर
  35. गेवराई- मयुरी म्हस्के
  36. औसा - शिवकुमार नागराळे
  37. जळगाव शहर - अनुज पाटील
  38. वरोरा - प्रवीण सूर
  39. सोलापूर दक्षिण - महादेव कोगनुरे
  40. कागल - रोहन निर्मळ
  41. तासगाव-कवठे महाकाळ - वैभव कुलकर्णी
  42. श्रीगोंदा - संजय शेळके
  43. हिंगणा - विजयराम किनकर
  44. नागपूर दक्षिण - आदित्य दुरुगकर
  45. सोलापूर शहर उत्तर - परशूराम इंगळे

( नक्की वाचा : जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय? )

मनसेने याआधी जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे

  1. बाळा नांदगावकर-शिवडी 
  2. राजू पाटील - कल्याण ग्रामीण 
  3. अविनाश जाधव -ठाणे शहर 
  4. दिलीप धोत्रे - पंढरपूर
  5. संतोष नागरगोजे- लातूर ग्रामीण 
  6. प्रमोद कुटे - हिंगोली
  7. मंदिप रोडे - चंद्रपूर
  8. सचिन भोयर - राजुरा
  9. राजू उंबरकर - वणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com