Amit Thackeray
- All
- बातम्या
- फोटो
-
'हे'फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! पराभवानंतर अमित ठाकरे अॅक्टीव्ह मोडमध्ये
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अमित ठाकरे यांनी एकीकडे विनंती करत असताना दुसरीकडे त्यांनी इशाराही दिला आहे. पराभवानंतरही अमित ठाकरे नव्या जोमाने आता मैदानात उतरले आहेत.
- marathi.ndtv.com
-
राजपुत्र अमित ठाकरेंना पराभवाचा धक्का! वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचं काय झालं?
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
Vidhansabha Election 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. माहिम मतदारसंघात रंगलेल्या तिरंगी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
निकालाआधी भाजपला दे धक्का! उद्धव ठाकरेंची माहिमधील खेळी उघड; बडा नेता फोडला
- Friday November 22, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
रतीय जनता पक्षाचे माहिम विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
- marathi.ndtv.com
-
'लुटली तिजोरी, केलीय गद्दारी, आता... 'उद्धव ठाकरेंनी सभा गाजवली, मोदी- शहांवर हल्लाबोल
- Sunday November 17, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
आर्थिक राजधानीचं महत्व संपवायचा डाव आहे. मुंबईची ब्लु प्रिंट निती आयोगाच्या माध्यमातून बनवली ज्यामध्ये महत्वच काढून टाकलं आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
- marathi.ndtv.com
-
कांद्याला भाव द्या! ठाकरे म्हणतात, अरे काश्मीरमधलं 370 कलम हटवलंना, सभेत काय घडलं?
- Thursday November 14, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी अमित शाह यांची कश्मीर मधील कलम 370 वरून खिल्ली उडवली.
- marathi.ndtv.com
-
अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?
- Tuesday November 12, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमित ठाकरे यांना म्हटलं की, "मी माझी पूर्ण शक्ती लावून तुमच्या अगदी छोट्यातील छोटा प्रश्न पण सोडवायचा प्रयत्न करेन. माहिम-दादर-प्रभादेवी जे मुंबईचं हृदय आहे ते सुंदर आणि शब्दशा सगळ्यांना हेवा वाटेल इतके सुंदर करून दाखवेन.
- marathi.ndtv.com
-
'मोदी- शहांच्याही बॅगा तपासा, नाहीतर..', जाहीर सभेतून ठाकरेंचा इशारा
- Monday November 11, 2024
- Written by Gangappa Pujari
सभेआधी सुरक्षा रक्षकांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केली. यावरुनच त्यांनी सभेमध्ये बोलताना महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. जशा माझ्या बॅगा तपासता तशाच पंतप्रधान मोदींच्या, शिंदे अजित पवारांच्या बॅगांची तपासणी करता का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
- marathi.ndtv.com
-
भाजपच्या सभेत अमित शाहांनी केलं काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांचं कौतूक, पवार ठाकरेंना मात्र...
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
अमित शाह यांनी चक्क काँग्रेसच्या दोन दिवंगत नेत्यांचे कौतूक केले. मात्र दुसरीकडे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
- marathi.ndtv.com
-
शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं
- Thursday November 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ शिंदे यांना याबाबत म्हटलं की, भांडूप विधानसभेच्या जागेबाबत आमचं राज ठाकरेंशी बोलणं झालं होतं. राज ठाकरेंनी म्हटलं होतं अमित ठाकरे भांडुपमधून निवडणूक लढवतील, आम्ही त्याबाबत सकारात्मक विचारही केला होता.
- marathi.ndtv.com
-
कुठे नात्यांची लढाई, कुठे बंडाचा झेंडा; विधानसभेच्या रणसंग्रामातील 5 हाय व्होल्टेज सामने!
- Tuesday November 5, 2024
- Reported by Gangappa Pujari
एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकीय चित्र बदलून गेले आहे. कधीकाळी एकत्र असलेले नेतेच या विधानसभेत एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हायहोल्टेज लढती पाहायला मिळतील.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2024 : सदा सरवणकरांचे उमेदवारी मागे घेण्याचे संकेत? नेमंक काय म्हणाले...
- Monday November 4, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजेत. दादरमधून धनुष्याबाण आणि बाळासाहेबांचे विचार विधानभवनात जाणे ही काळाची गरज, असं मत देखील सदा सरवणकर यांनी व्यक्त केलं.
- marathi.ndtv.com
-
बाळासाहेबांचे कार्यकर्ते असते तर.... मनसेनं सांगितला सरवणकरांना त्यांचाच इतिहास!
- Thursday October 31, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Sada Sarvankar vs Amith Thackeray : माहीम विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी काल (बुधवार 30 ऑक्टोबर) ट्विट करत राज ठाकरे यांना समर्थन देण्याचं आवाहन केलं होतं. त्याला मनसेनं उत्तर दिलं आहे.