Raj Thackeray
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Uddhav Raj Fadnavis सकाळी उद्धव, संध्याकाळी फडणवीस; राज यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj-Uddhav-Fadnavis Love Triangle: गणेशोत्सवाच्या धामधुमीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळंच समीकरण पाहायला मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरे बंधुंची पुन्हा भेट; उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी VIDEO
- Wednesday August 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
गणेशोत्सव ठाकरे बंधुंसाठी पुन्हा एकत्र येण्याचे एक महत्त्वपूर्ण निमित्त ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News: मनसेला जबर हादरा! कोकणातील बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
आता राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: CM फडणवीसांच्या भेटीचं नेमकं कारण काय? राज ठाकरेंनी सविस्तर सांगितलं
- Thursday August 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तुमच्याकडे ट्रॅफिकची परिस्थिती कशी आहे हे दाखवा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो, असं म्हणत मुंबईतील वाहतुकीची समस्या राज ठाकरे यांनी अधोरेखीत केली.
-
marathi.ndtv.com
-
‘दोन शून्यां’ची बेरीज शून्यच...", बेस्ट निवडणुतील पराभवानंतर ठाकरे बंधुंवर भाजपचा हल्लाबोल
- Wednesday August 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बेस्ट पतपेढी निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या श्रमिक पॅनेलचे 7 उमेदवार विजयी झाले तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या.
-
marathi.ndtv.com
-
BEST Election Result : 'ठाकरे' ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा
- Wednesday August 20, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Political News : बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता होती. त्यामुळे या निवडणुकीतून आपली ताकद दाखवण्याची ही एक उत्तम संधी त्यांना होती.
-
marathi.ndtv.com
-
BEST Election Result : ठाकरे ब्रँड फेल! बेस्ट निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाच्या पॅनलचा धुव्वा

Raj Thackeray: 'मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्विकारतो!', राज ठाकरेंनी कार्यकर्त्याचीच घेतली फिरकी, पाहा Video
- Thursday August 14, 2025
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांनी थेट भूमीका घेत कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'लोढा- बिढा एका समाजाचे मंत्री नाहीत, कारवाई झालीच पाहिजे...', राज ठाकरेंची थेट भूमिका
- Thursday August 14, 2025
- Written by Gangappa Pujari
एकाने सुरुवात केली तर बाकी लोक पण ते वागणार आहे. मग हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट कशाला हवे?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News : मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेणार, काय आहे विषय?
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मनसेने जाहीर केलेल्या या भेटीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, 'इंडिया' आघाडीप्रमाणे केवळ आरोप न करता, पक्षाला त्यांच्या प्रश्नांवर थेट प्रशासकीय स्तरावर तोडगा काढायचा आहे. मनसेची ही भूमिका सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS- Shivsena News: ठरलं! आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र; काँग्रेसचा पत्ता कट, संजय राऊतांनी थेट सांगितलं
- Saturday August 9, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"20 वर्षांनी आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो...", राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- Monday August 4, 2025

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला तातडीने लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादीची पडताळणी करावी आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे.