- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ?
- Monday April 21, 2025
- Written by Jitendra Dixit, Edited by Onkar Arun Danke
पवार काका-पुतण्यांमध्ये नुकतीच बंद दरवाज्याच्या भेट झाली. या भेटीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व कायम राहिल का? हा प्रश्न विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं अशक्य", ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने सांगितले कारण
- Monday April 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकाच घरातून आलेले आहे. एकाच विचारधारेच्या मुळाशी असलेले नेते आहेत. दोघांमध्ये नेतृत्वशैलीत फरक असला, तरी ‘मराठी अस्मिता’ हा दोघांचाही मूळ गाभा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसे नेत्यांनी मांडली रोखठोक भूमिका!
- Sunday April 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Sandeep Deshpande On Raj Thackeray Uddhav Thackeray: ज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सर्वात मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS- Shivsena News: 'तोपर्यंत दोघांकडेही जेवणार नाही...', ठाकरे बंधुंसाठी मामांनी घेतलेली 'अशी' शपथ!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Raj Thackeray Uddhav Thackeray: प्रतिसाद दिल्याने पुन्हा एकदा राज- उद्धव यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत आता ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आमची जीभ पोळलीय, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा?' संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Saturday April 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
राज ठाकरेंकडून तो प्रस्ताव आला तर आम्ही तो नाकारणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'युती नको, पक्ष विलीन करुन एकत्र या...' राज- उद्धवसाठी चळवळ सुरु करणाऱ्या शिवसैनिकाची साद!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray- Uddhav Thackeray Alliance: राज- उद्धव एकत्र येण्यासाठी सर्वात आधी मोहिम सुरु करणारे, ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही आशीर्वाद दिला होता ते कट्टर शिवसैनिक सतीश वळंजू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून ठाकरे बंधुंना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut .... उद्धव ठाकरेंसोबत कालच चर्चा झाली ! 'ठाकरे' युतीवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा
- Saturday April 19, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टला दिलेली मुलाखत आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav-Raj Thackeray News : "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uddhav Thackeray Speech : महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Interview : "आमच्यातील वाद किरकोळ", उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी म्हटलं की, "महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत."
-
marathi.ndtv.com
-
"मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chandrashekhar Bawankule on National Education Policy : शासनाचे प्रयत्न आहेत की सर्व कामकाज मराठीतूनच व्हावे. काल मी चुकून हिंदीला राजभाषा म्हटले, मात्र हिंदी ही राजभाषा नाही, ती राष्ट्रभाषा आहे, अशी दुरुस्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही', पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध
- Thursday April 17, 2025
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray-Eknath Shinde : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?
- Wednesday April 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Political News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. शिवाय विधानसभा निवडणुकी वेळी निर्माण झालेली कटूता दूर करण्यासाठी ही शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: शिवतिर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे, पडद्यामागे रणनीती काय?
- Tuesday April 15, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईत उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा वेळी मुंबई महापालिकेत उद्धव यांना टक्कर द्यायची असेल तर शिंदे यांना राज यांच्या मदतीची गरज लागू शकते.
-
marathi.ndtv.com
-
MNS News: 'राज ठाकरेंची भूमीका योग्यच पण...', बिहारी मंत्र्याचा महाराष्ट्रात येवून राज यांना चिमटा
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांच्या मनसेने मराठीचा आग्रह धरला आहे. शिवाय नोकऱ्यांमध्ये मराठी माणसालाच प्राधान्य मिळालं पाहीजे ही त्यांची भूमीका आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News : मनसेला टार्गेट करणाऱ्यांमागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही? रोहिणी खडसेंनी उपस्थित केली शंका
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohini Khadse on MNS : मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही, अशी शंका रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली.