Ahilyanagar News
- All
- बातम्या
-
Accident News: मोठा अपघात! 4-5 गाड्या एकमेकांवर धडकल्या, प्रवासी जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी
- Wednesday December 10, 2025
- Written by Gangappa Pujari
अहिल्यानगर- पुणे महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar : लग्नाचा दबाव असह्य झाल्याने अहिल्यानगरमध्ये डान्सरची आत्महत्या; भाजपा नेत्याच्या मुलाला बेड्या
- Saturday December 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये नृत्यांगणा दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी संदीप गायकवाडला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: काँग्रेस नेत्याला कारमध्ये कोंबलं, किडनॅप करुन बेदम मारलं; CCTV फुटेजने राज्यात खळबळ!
- Wednesday November 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Congress Leader Kidnapped Video: मारहानीनंतर त्यांना रस्त्यावर सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: अहिल्यानगरमधील काही ठिकाणी शाळांची वेळ बदलली! जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
- Wednesday November 19, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
शालेय परिसराच्या आसपास असलेल्या उसाच्या शेतांची आणि कड्यांची (टेकड्या) नियमित पाहणी करावी. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या हल्ल्यांच्या ठिकाणी ट्रॅप पिंजरे (सापळे) त्वरित बसवावेत.
-
marathi.ndtv.com
-
Shocking: आईच्या डोळ्यादेखत खेळ खल्लास! मेंढ्यांना धुण्यासाठी गेले आणि काळानं गाठलं, भाऊ-बहिणीचा बुडून मृत्यू
- Saturday November 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ahilyanagar Tragedy: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar Crime News: वाढदिवसाची पार्टी नाही दिली म्हणून मित्राची सटकली; मारहाण, शिवीगाळ करत बाईक पेटवली
- Monday November 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वेळापुर येथे घडली आहे. या प्रकारामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: 'शून्य' विरुद्ध 'भरपूर' कामे; खासदार लंकेंवर 2 टक्क्यांवरून विखेंनी साधला निशाणा
- Saturday November 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahilyanagar News: सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: दांड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण, पायावरून गाडी घातली; 'जात' काढत तरुणावर जीवघेणा हल्ला
- Friday October 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar Crime News: आरोपींनी नितीन वैरागर याला जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेले आणि तिथे लाकडी दांड्याने, लाथाबुक्यांनी निर्दयपणे मारहाण केली. मारहाणीदरम्यान जातीयवाचक शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा
- Wednesday October 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ahilyanagar Cyber Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navratri 2025: तुळजाभवानीचे 'माहेरघर' माहिती आहे? 1100 वर्षांपूर्वी 'या' ठिकाणी बालरूपात प्रकटल्या देवी
- Monday September 22, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navratri 2025: राज्यातील तब्बल 1100 वर्ष जुने देवीचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावाला तुळजाभवानीचे माहेरघर मानले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Beed Ahilyanagar Railway : बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण; अहिल्यानगरपर्यंत 45 रुपयात प्रवास, वेळ, थांबा सर्वकाही
- Wednesday September 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Beed Ahilyanagar Railway : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ होणार असून अखेर बीडकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed to Ahilyanagar Railway:बीडच्या विकासाचा गेमचेंजर प्रकल्प; अजित पवारांकडून 17 सप्टेंबरला मिळणार मोठं गिफ्ट
- Tuesday September 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Ahilyanagar-Beed-Parli Vaijnath ambitious project : बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar Rain : गावांचा संपर्क तुटला, घरं-जनावरे वाहून गेली; अहिल्यानगरमध्ये ढगफुटीसदृश्य परिस्थिती
- Monday September 15, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Rain Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : रेल्वेच्या शिट्टीची प्रतीक्षा संपली! बीड रेल्वे स्टेशन दिमाखात उभे, काम अंतिम टप्प्यात
- Saturday September 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Beed to Ahilyanagar Train Service Update : बीड आणि अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलंय. या मार्गावर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच 17 सप्टेंबरला पहिल्यांदा रेल्वे धावणार आहे.