Air India Plane Crash
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
मुंबईत इमर्जन्सी लँडिंगदरम्यान पायलटने PAN.. PAN.. PAN का म्हटलं? काय आहे त्याचा अर्थ?
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
What is Pan Message : 'पॅन पॅन पॅन' हा फ्रेंच शब्द 'panne' वरून आला आहे, ज्याचा अर्थ 'समस्या' किंवा 'बिघाड' असा होतो. जेव्हा वैमानिक हा मेसेज देतात.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : टेकऑफच्या काही क्षणात दोन्ही इंजिन बंद; एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा
- Saturday July 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Air India Plane Crash : रिपोर्टमध्ये पायलटांमधील संभाषणाबाबतही मोठा खुलासा झाला आहे. यावेळी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक पायलट दुसऱ्याला पायलटला तू इंजिन का बंद केलं, असं विचारत होता.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Exclusive: 'त्या' विमानाचा एक पार्ट नादुरूस्त होता? अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल 48 तासात येणार
- Thursday July 10, 2025
- Written by Rahul Jadhav
सर्वांच्या नजरा एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर आहेत, जो विमान अपघातानंतर 30 दिवसांच्या आत, म्हणजेच पुढील 48 तासांत सार्वजनिक केला जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Air India: 900 फूट खाली आले होते विमान...! दिल्लीहून निघालेल्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Air India Plane: एअर इंडियाच्या विमानांमधील गडबडीचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. अहमदाबाद-लंडन विमानाला 12 जून रोजी झालेला अपघात अजून ताजा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : शेवटच्या सेकंदात काय झालं? 'ते' रहस्य आता उलगडणार, ब्लॅक बॉक्समधून मिळाला डेटा
- Thursday June 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? हे रहस्य आता उलगडणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India : एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; हाँगकाँगहून दिल्लीसाठी निघालं मात्र...
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावणारे विमान उड्डाण केल्याच्या अवघ्या काही तासात कोसळलं. या अपघातात तब्बस 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांबद्दल नागरिक भीती व्यक्त करीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर फिल्ममेकर बेपत्ता; कुटुंबीयांकडून शोध सुरू
- Monday June 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Air India Plane Crash : गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान एआय-171 मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात विमानातील 242 जणांपैकी 241 जणांचा आणि मेघनीनगर परिसरातील 29 जणांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यांचे 12 जूनचे एअर इंडियाच्या त्याच फ्लाइटचे तिकीट होते. ते उड्डाणाच्या काही सेकंदातच जमिनीवर कोसळले. नकळतपणे आईने मुलाला मृत्यूच्या दाढेतून परत खेचले.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash : मेडे! मेडे! मेडे! नाही तर काय 'हे' होते एअर इंडिया वैमानिकाचे शेवटचे शब्द
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
अहमदाबाद पोलिसांनी वैमानिकाचा हा थरारक ‘डिस्ट्रेस कॉल’ खरा असल्याचे स्पष्ट केले आहे. एकदा विमानाने हवाई मार्ग नियंत्रण केंद्राशी (ATC) संपर्क गमावला, त्यानंतर सर्व संपर्क थांबल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Plane crash News: कॉकपिटजवळची सीट सर्वात सुरक्षित का? 1993 च्या अपघातात वाचलेल्या प्रवाशाचा भयंकर अनुभव
- Saturday June 14, 2025
- Written by Rahul Jadhav
परभणीच्या एका कुटुंबाने त्यांची तिकिटे रद्द केली. त्यामुळे आम्हाला जागा मिळाली. मी नशीबवान होतो की मी कॉकपिटजवळ बसलो होतो, असं त्यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash : भगवत गीतेवर विश्वास, कृष्णावर प्रेम; अहमदाबाद विमान अपघातात मैथिली पाटीलच्या मृत्यूने गावात हळहळ
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
मैथिलीच्या डोळ्यांत अनेक स्वप्नं होती — बहिणीचं शिक्षण, घराचं सुसंवादित आयुष्य, आणि स्वतःचं आभाळातले यश. पण एक अपघात, एक काळोख आणि एक अपूर्ण स्वप्न तिच्या आयुष्याचं अंतिम सत्य बनून राहिलं.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash : 265 जळालेल्या मृतदेहांमध्ये भगवत गीता सुरक्षित; अहमदाबाद विमान दुर्घटनेत चमत्कार, पाहा Video
- Friday June 13, 2025
- Written by NDTV News Desk
हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशाच्या मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं आहे. मृतदेह १०० टक्के जळाले आहेत. या भीषण अपघातादरम्यान अनेक चमत्कारिक गोष्ट आढळून आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून अकोल्याची ऐश्वर्या कशी वाचली?
- Friday June 13, 2025
- Written by NDTV News Desk
Air India Plane Crash : ऐश्वर्या तोष्णीवाल असं या विमान अपघातातून बचावलेल्या मुलीचे नाव आहे. ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.