Air India Plane Crash Ahmedabad
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Ahmedabad plane crash : विमानात तांत्रिक किंवा देखभालीसंदर्भात त्रुटी नव्हती, एअर इंडियाचे CEO काय म्हणाले?
- Monday July 14, 2025
अहमदाबाद एअर इंडिया विमान (Ahmedabad Air India Flight) अपघाताबाबत AAIB च्या प्राथमिक अहवालावर एअरलाइन कंपनीचे सीईओ आणि एमडी कँपबेल विल्सन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : टेकऑफच्या काही क्षणात दोन्ही इंजिन बंद; एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा
- Saturday July 12, 2025
Air India Plane Crash : रिपोर्टमध्ये पायलटांमधील संभाषणाबाबतही मोठा खुलासा झाला आहे. यावेळी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक पायलट दुसऱ्याला पायलटला तू इंजिन का बंद केलं, असं विचारत होता.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Exclusive: 'त्या' विमानाचा एक पार्ट नादुरूस्त होता? अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल 48 तासात येणार
- Thursday July 10, 2025
सर्वांच्या नजरा एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर आहेत, जो विमान अपघातानंतर 30 दिवसांच्या आत, म्हणजेच पुढील 48 तासांत सार्वजनिक केला जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Air India: 900 फूट खाली आले होते विमान...! दिल्लीहून निघालेल्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
- Tuesday July 1, 2025
Air India Plane: एअर इंडियाच्या विमानांमधील गडबडीचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. अहमदाबाद-लंडन विमानाला 12 जून रोजी झालेला अपघात अजून ताजा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : शेवटच्या सेकंदात काय झालं? 'ते' रहस्य आता उलगडणार, ब्लॅक बॉक्समधून मिळाला डेटा
- Thursday June 26, 2025
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? हे रहस्य आता उलगडणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flights Cancelled : विमाने आहेत का एसटीची बस? Air Indiaच्या 6 फ्लाईट रद्द, महाराष्ट्रातील खासदार संतापल्या
- Tuesday June 17, 2025
अहमदाबाद इथे घडलेल्या विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच्या (Air India) भोंगळ कारभारावर प्रवाशांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. एअर इंडियाच्या Dreamliner विमानांची 6 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. (6 International Flights of Air India cancelled ) करण्यात आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे (NCP SP MP Supriya Sule ) यांनी अन्य प्रवाशांप्रमाणे एअर इंडियाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash Song: अहमदाबाद विमान दुर्घटनेवर गाणं, 3 दिवसात साडेपाच लाख व्ह्युज
- Tuesday June 17, 2025
संजो बघेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोन दिवसांतच या गाण्याच्या व्हिडिओला युट्यूबवर 5 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी
- Sunday June 15, 2025
त्यांचे 12 जूनचे एअर इंडियाच्या त्याच फ्लाइटचे तिकीट होते. ते उड्डाणाच्या काही सेकंदातच जमिनीवर कोसळले. नकळतपणे आईने मुलाला मृत्यूच्या दाढेतून परत खेचले.
-
marathi.ndtv.com
-
Emotional story: आधी कॅन्सरने आई गेली, मग विमान अपघातात वडील गेले, 18 दिवसात 2 चिमुकले अनाथ झाले
- Saturday June 14, 2025
अर्जुन 20 व्या वर्षी लंडनला गेले होते. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी सुरतमधील स्वामीनारायण गुरुकुलमध्ये 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सर्वात पहिला Viral Video, कुणी आणि कुठे बनवला?
- Saturday June 14, 2025
Ahmedabad Plane Crash Video : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर लगेचच 17 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Plane crash News: कॉकपिटजवळची सीट सर्वात सुरक्षित का? 1993 च्या अपघातात वाचलेल्या प्रवाशाचा भयंकर अनुभव
- Saturday June 14, 2025
परभणीच्या एका कुटुंबाने त्यांची तिकिटे रद्द केली. त्यामुळे आम्हाला जागा मिळाली. मी नशीबवान होतो की मी कॉकपिटजवळ बसलो होतो, असं त्यांनी सांगितलं.