Ajit Pawar Ncp
- All
- बातम्या
-
Maharashtra Politics: अजित पवार गट रेशीमबागेत का जात नाही? कधीपासून सुरु झाली प्रथा? वाचा...
- Sunday December 14, 2025
बातमी झाली ती यावेळी देखील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार सहभागी झाले नाहीत, याची. मात्र, त्याआधी या प्रथेविषयी जाणून घेऊ.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचं अपघाती निधन; काही दिवसांपूर्वीच केला होता पक्षप्रवेश
- Monday December 8, 2025
Gadchiroli News: ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीही कोलल्याशिवाय राहणार नाही, NCP पुणे जिल्हाध्यक्षांना पक्षाला इशारा
- Thursday November 13, 2025
Pune News: इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवलाय.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: चाकणकरांशी पंगा भोवला; रुपाली ठोंबरेंची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी; आणखी एका बड्या नेत्याला वगळलं
- Monday November 10, 2025
NCP New Spokespersons List: अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आमदार अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांना प्रवक्तेपदाची संधी मिळाली नाही याकडे त्यांच्या मागील वक्तव्यांचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: मोठी बातमी! 'या' आमदाराची होणार राष्ट्रवादीतून हकालपट्टी? पक्षाने नोटीस पाठवली
- Saturday October 11, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर ही कारवाईची टांगती तलवार असून पक्षाकडून त्यांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
बळीराजाच्या मदतीला राष्ट्रवादी! सर्व MLA- MP 1 महिन्याचा पगार देणार; किती असते आमदारांचे मानधन?
- Wednesday September 24, 2025
Maharashtra Marathwada Rain Flood Ajit Pawar Group NCP MLA Help: बळीराजा संकटात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार एका महिन्याचा पगार मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Leader : अजित पवारांच्या वादातील नेत्याचा धक्कादायक Video Viral, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
- Saturday September 6, 2025
NCP Leader Baba Jagtap : सोलापूर जिल्ह्यात अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते बाबा जगताप पुन्हा अडचणीत आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पिंपरी चिंचवड प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा हिरमोड, मोठं कारण आलं समोर
- Tuesday August 26, 2025
तुम्ही जर लोकांचा विश्वास जिंकला नाही तर तुमचा काहीही उपयोग नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी डिवचले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या कारवर आमदाराचा लोगो; 'कार'नाम्याची जिल्हाभर चर्चा
- Tuesday August 5, 2025
महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेतील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर 'आमदार' असा लोगो लावण्याचा अधिकार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sunil Tatkare: 'सचिन तेंडुलकर अन् अजित पवारांचा रेकॉर्ड मोडणे अशक्य...', सुनील तटकरेंचे विधान
- Saturday August 2, 2025
आमच्या आणि राज्यातील जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत," अशी इच्छाही सुनील तटकरेंनी व्यक्त केली.