Ajit Pawar Speech
- All
- बातम्या
-
Ajit Pawar Speech : "माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं…", अजित पवारांनी केले शरद पवारांचं तोंड भरून कौतुक
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit pawar on Sharad Pawar : बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech: 'तर माझी चूल पेटायची बंद...', अजित पवार असं का म्हणाले? 'त्या' भाषणाची चर्चा
- Friday May 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Ajit Pawar: दत्तात्रय भरणे गेल्या तीन टर्म पासून इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : एकनाथरावांना मला सांगायचं आहे... नाराज अजित पवारांनी सर्वांसमोरच सुनावलं
- Saturday May 3, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar on Eknath Shinde एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : 'जे आले त्यांचा सत्कार, आले नाहीत त्यांचा...' फडणवीसांचा टोला कुणाला?
- Saturday May 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM Devendra Fadnavis Speech : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला उद्देशून टोला लगावला याची चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech : कार्यकर्त्यांना इशारा, अधिकाऱ्यांना दम; बीडमधील सभेतून अजित पवार थेट बोलले
- Wednesday April 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Beed Speech : कुणी चुकीचे काम केले असेल अन् त्याचे धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील तर त्याची पाठराखण करणार नाही", असा इशाराच अजित पवारांना कार्यकर्त्यांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: 'ऐकल्या शिव्या दुनियेच्या, जाहली बदनामी...', अजित पवारांनी सभागृह गाजवलं; विरोधकांवर बोचरे वार
- Monday March 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session 2025: आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
AJit pawar: '...तर मी त्यांची अशी गंमत करीन की त्यांच्या,' अजित पवारांनी कुणाला सुनावलं
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
एकमेकांकडे का बघितलं म्हणून भांडण होतात. कोयत्याने वार केले जात आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत, असा दम अजित पवारांनी भरला
-
marathi.ndtv.com
-
NCP meeting:'चूक केली तर पक्षातून थेट हाकालपट्टी करणार' अजित पवारांनी दम कोणाला भरला?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
अनेक जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे. ते सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटत आहेत. माझी ही भेट घेत आहेत असं अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
-
marathi.ndtv.com
-
'जादूची कांडी फिरवणार आहे का?', मविआच्या 'पंचसूत्री'ची अजित पवारांनी उडवली खिल्ली; म्हणाले...
- Thursday November 7, 2024
- Reported by Gangappa Pujari
महाविकास आघाडीने राज्यातील महिलांना दर महिना ३००० तर बेरोजगार तरुणांना ४००० रुपये देण्याची मोठी घोषणा केली. या जाहीरनाम्याची आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो', शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन!
- Wednesday November 6, 2024
- Reported by Gangappa Pujari
आमदारकीच्या रिंगणात उतरलेले अनेक नेते सध्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने, वचने देत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने दिलेले एक आश्वासन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech : आर आर पाटलांनी केसाने गळा कापला; अजित पवार असं का म्हणाले?
- Tuesday October 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अजित पवार यांनी म्हटलं की, आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली, त्यावर आपली चौकशी करण्यासाठी आर आर पाटलांनी सही कशी केली, याचा उलगडा केला.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य
- Tuesday October 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sharad Pawar in Baramati : सहा महिन्यापूर्वी सुप्रियाची निवडूक होती, सुनेत्रा उभी होती. पण भाषणं काय होती. भावनिक होऊ नका. चांगलं आहे, मग कालच्या सभेत डोळे पुसण्याची गरज काय होती, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची खिल्ली उडवली.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : नातं तुटायला वेळ लागत नाही, बारामतीत भाषण करताना अजित पवार भावुक
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Emotional Speech VIDEO: अजित पवारांनी भाषण करताना म्हटलं की, लोकसभेला मी चूक केली, मग आता चूक कुणी केली. आई सांगत होती माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभं करू नका.