Amravati Crime
-
{
- All
- बातम्या
-
Amravati News: 'तरुण दिसता' या एका कौतुकाने शेतकऱ्याचे 70 लाख पाण्यात; अमरावतीत हनी ट्रॅपचा प्रकार
- Wednesday May 13, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Amravati Honey Trap Case : अमरावती जिल्ह्यातील एका 64 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 70 लाखांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : चुंबन घेऊन फोटो काढला अन् घात झाला; सोशल मीडियावरील ओळखीतून अत्याचाराची धक्कादायक घटना
- Sunday May 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर अत्याचारात झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: लग्न तुटलं, होणाऱ्या नवऱ्यानं ब्लॉक केलं, आधार देण्याच्या बहाण्याने दोघांनी तिच्यासोबत...
- Monday April 27, 2026
- Written by Rahul Jadhav
शिवाय रियाझ आणि वसिम या दोघांना ही अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: 16 वर्षाच्या लेकीचा टक्कल करून घरात बसवलं, पालकांची विकृत शक्कल, धक्कादायक कारण समोर
- Saturday April 25, 2026
- Written by Gangappa Pujari
आई वडिलांसोबत आता रहायचे नाही असे पिडीतेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे वरुड पोलिसांनी पीडितेला एका शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : एक तरुण, 180 मुली, 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; अमरावतीत खळबळ
- Monday April 13, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
परतवाडा शहरातील मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: अमरावती हादरलं! दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला 5 जणांनी अडवलं, जंगलात नेऊन केलं सर्वात भयंकर कृत्य
- Sunday March 29, 2026
- Written by Naresh Shende
अमरावती जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. 18 वर्षीय तरुणी मित्रासोबत दुचाकीवरून जात होती. त्याचदरम्यान 5 जणांनी त्यांना अडवलं अन् जंगलात नेऊन तरुणीसोबत सामूहिक अत्याचार केला.
-
marathi.ndtv.com
-
Amravati: दारुड्या नवऱ्याचा रोजचा जाच कायमचा संपवला, अमरावतीमध्ये महिलेनं केलेल्या हल्ल्याचा धक्कादायक शेवट
- Wednesday March 11, 2026
- Written by Onkar Arun Danke
Amravati News: दारूच्या नशेत पत्नीला नेहमी मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने केलेल्या प्रतिमारहाणीत मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime: चिकनच्या एका तुकड्यासाठी वाद! पीस कमी आल्याने भाऊ संतापला; जेवणाच्या ताटावर भयंकर घडलं
- Friday February 27, 2026
- NDTV
सुरुवातीला अपघाताचा बनाव करून अपघाताची खोटी तक्रार देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा उलगडा केला.
-
marathi.ndtv.com
-
Amravati : 'आता तुझ्या मुलीला पाठव'; शरीर सुखासाठी आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्यांची नर्सकडे संतापजनक मागणी
- Sunday September 21, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांनी मुलीसाठी मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच धंदे, पोलिसांची धाड पडली तर समोर...
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल, रोख असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati : आधी वाहनाला धडक नंतर चाकूने भोसकलं; अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा थरार
- Saturday June 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati Police officer killed : अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडलाआहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime: नवरीच्या प्रियकराने दगडाने ठेचलं, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या, अमरावतीत खळबळ
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
फटाके आणण्याच्या बहाण्याने नवरेदवाला दुचाकीवर बसवून नेले आणि त्याठिकाणी त्याची निर्घृण हत्या केली तसेच मृतदेह विहिरीत फेकून दिला.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: लग्ना आधीच तरुणी गर्भवती, तो म्हणाला मला हे बाळ हवय पण पुढे मात्र...
- Friday February 28, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या रूममध्ये तोही राहत होता. त्याच वेळी त्याने तरुणीच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घातले. शिवाय तिला लग्नाचे आमिष दिले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : रिद्धपूरमध्ये आश्रम पार्ट 2, लैंगिक शोषणानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती; 75 वर्षांच्या महंताचं किळसवाणं कृत्य
- Thursday February 20, 2025
- Written by NDTV News Desk
रिद्धपूर येथील एका आश्रमात महतांकडून 17 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime : लघवी पाजली, चटके दिले, वृद्धेचा अमानुष छळ; अख्ख गाव बघत राहिलं
- Saturday January 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amravati Crime News : वृद्ध महिलेवर अत्याचार होत असताना संपूर्ण गाव बघत होतं. परंतु कोणीही धाडस करुन पुढे आलं नाही आणि घडत असलेला प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.