Ashadhi Wari 2025
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pandharpur Vitthal Temple: गरिबाच्या विठ्ठलाची वाढली श्रीमंती, आषाढी वारीत जमा झाले इतके दान
- Wednesday July 16, 2025
Pandharpur Vitthal Temple: महाराष्ट्रातील मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. लाखो वारकरी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 'आषाढी वारी' करत पंढरपूरला जातात.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari : आषाढी वारीच्या 8 दिवसात एसटीचं 36 कोटींचं उत्पन्न; 9 लाखांहून अधिक भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन
- Saturday July 12, 2025
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: फडणवीस पंढरपूरात, एकनाथ शिंदेंनी 'या' ठिकाणी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा
- Sunday July 6, 2025
यावेळी मंदिरात अभिषेक आणि आरती केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद नांदावे अशी प्रार्थना केली.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025: 'महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी', CM फडणवीस यांचं विठुरायाला साकडं
- Sunday July 6, 2025
CM Devendra Fadnavis Ashadhi Ekadashi 2025: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणसाठीचा संकल्प केला.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi Live Updates: आषाढी एकादशीचा उत्साह, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
- Sunday July 6, 2025
Pandharpur Yatra Ashadhi Ekadashi Live Updates: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari: आषाढी वारीमध्ये घुसले अर्बन नक्षल! विधान परिषदेत मुद्दा गाजला! वाचा काय आहे प्रकरण?
- Wednesday July 2, 2025
Urban Naxal involvement in Ashadhi Wari : आषाढी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीमध्ये 'अर्बन नक्षल' शिरल्याचा आरोप विधानपरिषदेत करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari: नीरा भिवरा पडता दृष्टी...', विठुनामाच्या गजरात तुकोबारायांचा 'नीरा स्नान' सोहळा
- Tuesday July 1, 2025
Ashadhi wari Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: संत तुकोबारायांच्या पादुकांना शाही निरास्नान घालण्यात आले आहे.. सोमवारी 30 जूनला इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावला होता.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2025 Solapur : ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल, कुठे असणार पुढचा मुक्काम?
- Monday June 30, 2025
Pandharpur Palkhi 2025 enters Solapur district :सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करताचमाऊलींच्या सोबत असलेल्या लाखो वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा एकच जयघोष केला.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद करण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिर समितीला कारवाईचा इशारा
- Monday June 30, 2025
आषाढीच्या तोंडावर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद होईल. आणि सामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू
- Friday June 27, 2025
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : राज ठाकरेंचा महायुतीच्या नेत्याला फोन, मोर्च्यात सहभागी होण्याचं आवाहन
- Friday June 27, 2025
Maharashtra Live Blog: राज्यासह देश- विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, क्रीडा- शेतीविषयक अपडेट्स, हवामान- पावसाचा अंदाज, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांमधील अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : पंढरपुरात वारकऱ्यांसाठी तयार होत आहेत 13 लाख 50 हजार बुंदीचे लाडू, कशी सुरु आहे तयारी?
- Thursday June 26, 2025
Pandharpur Wari 2025 : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर विठ्ठलाचा गोड प्रसाद आपल्या घरी घेऊन जावा. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Ashadhi Wari 2025 : पंढरपुरात राहण्याची सोय कुठे आहे? खर्च किती आणि कसे कराल बुकींग?
- Thursday June 26, 2025
Pandharpur Ashadhi Wari 2025 : यंदाच्या वारीमध्ये विशेष म्हणजे भाविकांना वास्तव्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निवाराशेड उभा करण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षी पर्यंत एकात्मिक निवारा शेड यांच्या माध्यमातून शहराच्या चारही बाजूला मोठे मंडप उभा केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari Palkhi 2025 : माऊलींची पालखी म्हणजे भक्ती, समता आणि एकात्मतेचा लोकोत्सव; आजचा मुक्काम कुठे असेल?
- Wednesday June 25, 2025
Pandharpur Wari : वारी हे केवळ चालण्याचे माध्यम नाही, तर ती अंतर्मुख होण्याची, साधनेसाठी स्वतःला झोकून देण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रवासात वारकरी आपल्या शरीराच्या आणि मनाच्या क्षमतांचा कस घेतो.