Bcci
-
{
- All
- बातम्या
-
Sports News: क्रिकेट जगतात खळबळ! मॅच फिक्सिंगप्रकरणी BCCI ची संघ मालकावर मोठी कारवाई
- Saturday April 19, 2025
- Written by NDTV News Desk
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) जल्लोषादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मॅच फिक्सिंग प्रकरणी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम
- Monday August 3, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर बीसीसीआय (BCCI) कडून दरमहा 70,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. बीसीसीआयने 2022 मध्ये निवृत्त क्रिकेटपटूंच्या पेन्शनच्या रकमेत सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Sharma: रोहित शर्मा मैदान सोडणार? निवृत्तीच्या चर्चांवर मोठा खुलासा; BCCIने सांगून टाकलं
- Saturday July 18, 2026
- Written by Gangappa Pujari
तिसरा एकदिवसीय सामना रोहित शर्माचा शेवटचा असेल का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. यावर आता बीसीसीआयने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Sharma: रोहितच्या वनडे कारकिर्दीचा शेवट? 'या' खेळाडूसाठी निवृत्ती घ्यावी लागणार? BCCI वर नाराज
- Friday July 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohit Sharma : आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर, BCCI निवड समिती तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितच्या पुढे विचार करत आहे. त्यामुळे लॉर्ड्सवर रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेट संघात परतणार? पण 'या' एका अटीवर
- Monday July 13, 2026
- Written by Naresh Shende
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले नाहीत. सूर्या सध्याच्या प्लॅनमध्ये जरी फिट बसत नसेल,पण त्याने चांगली कामगिरी केली तर..
-
marathi.ndtv.com
-
Vaibhav Sooryavanshi: वैभवला इंग्लंड दौऱ्यात मिळणार वेगळी 'चेंजिंग रुम'; ICC च्या 'या' नियमामुळे निर्णय
- Thursday June 25, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vaibhav Sooryavanshi: आयसीसी आणि ईसीबीच्या सुरक्षा नियमांनुसार अवघ्या 15 वर्षांच्या वैभवला प्रौढ खेळाडूंसोबत मुख्य चेंजिंग रूम वापरता येणार नाही, त्याला स्वतंत्र व्यवस्था दिली जाईल.
-
marathi.ndtv.com
-
रोहित-विराटसोबत खेळलेल्या खेळाडूची 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावुक पोस्ट लिहत म्हटलं...
- Friday June 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर करत बीसीसीआय, विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचे आभार मानले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Suryakumar Yadav: भारताच्या टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून सूर्यकुमार यादवची हकालपट्टी? क्रिकेट करिअरचा द एंड?
- Wednesday June 3, 2026
- Written by Naresh Shende
आर्यलँड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाच्या स्क्वॉडची घोषणा येत्या काही दिवसांत करण्यात येईल.अशातच भारताच्या टी-20 संघ्याच्या नव्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
MS Dhoni BCCI Pension: 1000 कोटींचा मालक असलेल्या धोनीला किती मिळतो लष्कराकडून पगार आणि BCCIकडून पेन्शन?
- Monday May 25, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
M S Dhoni Salary: एमएस धोनीला भारतीय प्रादेशिक सेनेत (Territorial Army) लेफ्टनंट कर्नल पदाची मानद पदवी मिळाली आहे. पण त्याला लष्कराकडून पगार मिळतो का? आणि BCCI त्याला किती पेन्शन देते? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
-
marathi.ndtv.com
-
Ravi Shastri : वैभव सूर्यवंशीच्या वयाबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान! BCCI कडे केली सर्वात मोठी मागणी
- Sunday May 17, 2026
- Written by Naresh Shende
भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वैभव सूर्यवंशीच्या वयाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
T20 Captaincy: सूर्याचे कर्णधारपद धोक्यात? 'हे' 5 खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत, BCCI मोठा निर्णय घेणार
- Thursday April 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खराब फॉर्ममुळे त्याचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. 2025 मध्ये सूर्याची फलंदाजीची सरासरी 14 च्या खाली घसरल्याने बीसीसीआय आता नव्या पर्यायांचा विचार करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2026: आयपीएलदरम्यान BCCI ने आणला नवीन नियम; मैदानात मिळणार फक्त या खेळाडूंना एन्ट्री
- Thursday April 9, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BCCI ने आयपीएल 2026 च्या मध्यंतरात मैदानातील शिस्तीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सामन्यादरम्यान बेंचवर बसलेल्या सर्व खेळाडूंना मैदानात फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2026: मॅच संपवून परतले अन् पुन्हा उठलेच नाहीत! BCCI च्या अधिकाऱ्याचा मुंबईच्या हॉटेलमध्ये धक्कादायक मृत्यू
- Tuesday March 31, 2026
- Written by Onkar Arun Danke
BCCI Official Death Mumbai Hotel: मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा धक्कादायक मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
RCB Name Change: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं नाव बदलणार? नव्या मालकांनी काय सांगितलं?
- Thursday March 26, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPL 2026: आयपीएल 2025 चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ची तब्बल 16,706 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून 100% मालकी हक्क विकत घेतले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IPL 19: खेळाडूंच्या 'मनमर्जी'ला लगाम! BCCI कडून नियमात मोठे बदल; उल्लंघन केल्यास दंडही
- Wednesday March 25, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPL 2026 साठी BCCI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. खेळाडूंना आता वैयक्तिक वाहनांनी स्टेडियमवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण समारंभासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.