Bjp Maharashtra
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Big News: "कांद्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मकोका लागणार, इन कॅमेरा..", भाजप मंत्र्याचा मोठा इशारा
- Saturday May 30, 2026
- Written by Naresh Shende
"कांद्याला कमीत कमी 1585 रुपये भाव निश्चित केला असून काळाबाजार रोखण्यासाठी खरेदी केंद्रावर इन कॅमेरा कांदा खरेदी करण्यात येणार आहे".
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan: भाजपला 46 वर्षे पूर्ण, रविंद्र चव्हाणांचं मोठं विधान, म्हणाले, "त्यांच्या रक्ता-घामाने.."
- Monday April 6, 2026
- Written by Naresh Shende
"विचारधारेच्या घट्ट मुळांनी मातीत रुजलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाचा विशाल वटवृक्ष आज ४७व्या वर्षात पदार्पण करत आहे"
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: महायुतीत कलह! मुंबईत शिवसेनेने केला भाजपचा गेम? 11 प्रभागांमध्ये छुपी खेळी केल्याचा आरोप
- Sunday January 25, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
विजयाची खात्री असलेल्या तब्बल ११ प्रभागांमध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला असून, या पराभवाचे खापर आता अंतर्गत गटबाजीवर फोडले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोटमध्ये भाजप-MIM चा 'संसार' मोडला! जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मोहोर
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News: अकोट नगरपालिकेत भाजपच्या नगराध्यक्ष माया धुळे निवडून आल्या आहेत, मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आता नव्या मित्राची गरज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath News: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, शिंदे गट बॅकफूटवर; काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा मोठा निर्णय
- Thursday January 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath Nagarparishad Election: अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सर्व 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election News: अंबरनाथमध्ये काँग्रेस, तर अकोटमध्ये MIM शी युती, भाजपच्या निर्णयावर CM फडणवीस संतापले
- Wednesday January 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Devendra Fadnavis: "काँग्रेस मुक्त भारत" आणि "व्होट बँक" च्या राजकारणावर टीका करणाऱ्या भाजपला आता स्थानिक पातळीवर सत्तेसाठी त्याच पक्षांशी तडजोड करावी लागली आहे. अंबरनाथ आणि अकोट नगरपालिकेत झालेली ही युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC ELection 2026: संतोष धुरी स्वार्थी! वरळीत बसलेल्या धक्क्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
- Tuesday January 6, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang
BMC ELection 2026: वरळीतील वॉर्ड क्रमांक 194 मधून संतोष धुरी (Santosh Dhuri) निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आणि निशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BJP : कोण होणार मुंबई भाजपा अध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस, निर्णय कधी?
- Friday June 27, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Mumbai BJP President : मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही हलचाल होत नसल्यानं या पदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devang Dave : मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी, गाडीवर 'आमदार' स्टीकर; भाजपचा 'VIP' कार्यकर्ता अडचणीत
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: काँग्रेसला मोठा हादरा! निष्ठावंत नेते संग्राम थोपटेंचा राजीनामा, उद्या ठरणार भूमिका
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Sangram Thopate Resign: काँग्रेसचे निष्ठावंत नेते माजी आमदार संग्राम थोपटे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: CM फडणवीसांनी शब्द दिला.. मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं
- Monday December 23, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी दर्शवली आहे. अशातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे विधान केले.
-
marathi.ndtv.com
-
"भाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार"; महादेव जानकरांचा हल्लाबोल
- Monday November 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
माझ्या मागे लागले होते, मला फोनवर फोन येत होते. मी पण वर सांगितलं माझ्या पीएसोबत बोला. महादेव जानकर तुमची सत्ता घालवल्याशिवाय पुन्हा तुमच्यावर बोलणार नाही, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
BJP Second List : भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; काय आहेत वैशिष्ट्ये?
- Saturday October 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BJP Second List : नाशिक मध्य मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटाचे वसंत गीते आणि भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा थेट लढत होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
'हा' नेता थेट जेलमधून निवडणुकीच्या रिंगणात, काय आहे भाजप कनेक्शन?
- Friday October 25, 2024
- Written by Rahul Jadhav
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून एक उमेदवार असा आहे जो सध्या जेलमध्ये आहे. जेलमधून निवडणूक लढवण्याचा या नेत्याने निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
आमच्यासोबत असाल तर....! मेहुण्यांना अशोक चव्हाणांनी सल्ला दिला का इशारा ?
- Tuesday September 17, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
खतगावकर यांची सून, मीनल खतगावकर यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नायगाव मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे कळते आहे.